Chhatrapati Sambhajinagar: न्यूझीलंडशी कराराने उद्योगांना बळ; मराठवाड्यातील उद्योजकांकडून स्वागत

New Zealand Trade Deal Strengthens Marathwada MSMEs: न्यूझीलंडसोबतच्या व्यापार करारामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील एमएसएमई उद्योगांना जागतिक बाजारपेठेचा फायदा; रोजगारनिर्मिती आणि स्थानिक उत्पादन वाढीस संधी.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: जागतिक व्यापार करारांबाबत घाई न करता भारताने स्वीकारलेली विचारपूर्वक भूमिका मराठवाड्यातील उद्योगांसाठी सकारात्मक ठरणार आहे. न्यूझीलंडसोबत झालेल्या व्यापार करारामुळे छत्रपती संभाजीनगरसारख्या उदयोन्मुख औद्योगिक केंद्रामध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) आपली क्षमता वाढवण्याची संधी मिळणार आहे, अशी भावना उद्योजकांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com