Fishing Business
esakal
चिंचोली लिंबाजी, : अल्प पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा खालावला असून, त्याचा मोठा फटका स्थानिक मत्स्यव्यवसायाला बसत आहे. या पार्श्वभूमीवर मच्छिमार सहकारी संघाचे संचालक तुकाराम वानखेडे यांनी मंगळवारी (ता. २२) मुंबईत मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे, मत्स्यव्यवसाय आयुक्त पालवे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.