Chhatrapati Sambhajinagar:संभाजीनगर, जालना, नांदेड जिल्ह्यांत पावसाची हजेरी, गुरुवारपासून पावसाचा अंदाज

Rainfall Activity Begins Across Marathwada: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेडसह अनेक भागांत पावसाची हजेरी लागली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यासह नांदेड आणि जालना जिल्ह्यांतील काही भागांत मंगळवारी (ता. २३) पाऊस झाला. खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगावसह परिसरात सायंकाळी चारच्या सुमारास एक तास जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सिल्लोड शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरवात झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com