Chhatrapati Sambhajinagar: मराठवाडा कोरडाच! रिमझिम पाऊस, अनेक जिल्ह्यात फक्त ढग, नाशिकच्या पावसानं जायकवाडी धरणसाठ्यात वाढ

Marathwada Continues to Await Widespread Rain: मराठवाड्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसून बहुतांश जिल्ह्यांत केवळ रिमझिम सरी आणि ढगाळ वातावरण कायम आहे
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून कुठेतरी, कधीतरी केवळ रिमझिम पाऊस होत आहे. वातावरणात गारवा आला आहे. मात्र, सर्वदर समाधानकारक पाऊस अद्याप झालेला नाही. छत्रपती संभाजीनगरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी काही काळ रिमझिम झाली. त्यानंतर उशिरापर्यंत पावसाची उघडीपच होती. गेल्या २४ तासांत ६.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com