Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यात ऊन-सावलीच्या खेळात मध्येच कधीतरी रिमझिम, अलर्टमध्येही पावसाची पाठ; दीड ते तीन मिमी नोंद

Marathwada Awaits Widespread Monsoon Rain: मराठवाड्यात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून ऊन-सावली आणि रिमझिम सरींचाच खेळ सुरू आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: ऊन-सावलीच्या खेळात मध्येच कधीतरी रिमझिम असे मराठवाड्यातील पावसाचे सध्याचे चित्र आहे. सर्वदूर पावसाची प्रतीक्षा कायम असून पेरणी करायची कधी, धाडस करून केलेला पेरा उगवेल की नाही, अशा संभ्रमात शेतकरी आहेत. तळ गाठलेल्या बहुतांश धरणांना नव्या आवकेची आस आहे. जुलैचा पहिला आठवडा सरला तरी मराठवाडा टॅंकरमुक्त झालेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com