Chhatrapati Sambhajinagar: पाऊस... रस्ते ओले होतील एवढा!; मराठवाड्यात सर्वदूर दमदार बरसण्याची प्रतीक्षाच

Light Rain Across Marathwada: मराठवाड्यात रविवारी अनेक भागांत हलक्या पावसाची नोंद झाली, मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याच्या काही भागांत रविवारी (ता. १९) पाऊस झाला पण त्याचे प्रमाण अत्यल्प होते. बऱ्याच ठिकाणी रस्ते ओले होतील, असे पावसाचे स्वरूप होते. छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या पावसाची नोंद होती ०.७ मिलिमीटर. म्हणजे पूर्ण एक मिलिमीटरही पाऊस झाला नाही. सर्वदूर दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा कायम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com