Marathwada Rain: पाऊस सरासरीच्या पुढे! मराठवाड्यातील चित्र, गणेशोत्सवानंतर जोर
Heavy Rain 2025: मे महिन्यात अवकाळी आणि हंगामात काहीसा विस्कळित स्वरूपात झालेल्या पावसाने गणेशोत्सवानंतर मराठवाड्यात धुमाकूळ घातला. मुसळधार आणि काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस कोसळला.
छत्रपती संभाजीनगर : मे महिन्यात अवकाळी आणि हंगामात काहीसा विस्कळित स्वरूपात झालेल्या पावसाने गणेशोत्सवानंतर मराठवाड्यात धुमाकूळ घातला. मुसळधार आणि काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस कोसळला.