
गेवराई : ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांच्या पाल्यांना, जे सध्या शिव शारदा पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांच्या शैक्षणिक शुल्कात विशेष सवलत देण्यात येणार असून, ही सवलत विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शालेय शिक्षण काळात कायम राहणार असल्याची घोषणा परवा शुक्रवारी सचिव जयसिंह पंडित यांनी दिली.