Chhatrapati Sambhajinagar: मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा ७ एप्रिलपासून; क्यूपीडीएस प्रणाली अनिवार्य

University Announces Exam Schedule from April 7: डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अंतर्गत पदवी व पदव्युत्तर परीक्षा ७ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. प्रश्नपत्रिका व्यवस्थापनासाठी क्यूपीडीएस प्रणाली लागू करण्यात येत असून, महाविद्यालयांना ३० मार्चपर्यंत माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत मार्च-एप्रिल २०२६ मध्ये होणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ७ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. त्यासाठी विद्यापीठाकडून परीक्षा केंद्रांना प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे ऑनलाइन पाठविण्याची आणि व्यवस्थापन करण्याच्या प्रणालीसाठी (क्यूपीडीएस) माहिती ३० मार्चपर्यंत भरणे बंधनकारक करण्यात आले असून, १ एप्रिलला या प्रणालीचे मॉक ड्रिल होणार आहे, अशी माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी पत्रकाद्वारे दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com