

Marathwada University
sakal
छत्रपती संभाजीनगर: राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या १३ सार्वजनिक अकृषि विद्यापीठांचे सेवा कर्मी कार्यक्रमाअंतर्गत एक प्रकारचे प्रशासकीय मूल्यांकन करण्यात आले. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अकराव्या स्थानी आहे.