Electric Shock: दरेगावच्या शेतात काम करताना वीज शॉक लागून विवाहितेचा मृत्यू
Paithan Accident: पैठण तालुक्यातील दरेगावमध्ये शेतात काम करत असताना विवाहित महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. पश्चात पती, मुलगी व सासरासासू असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.