Chh. Sambhaji Nagar News : मसिआ महिला उद्योजकता सेलचा नवा कार्यकारिणी पदग्रहण सोहळा संपन्न

MASIA 2025 : सारिका कीर्दक यांची संयोजिका, पायल नाईकवाडे यांची सहसंयोजिका; १५५ महिला उद्योजकांचा उत्स्फूर्त सहभाग
Chh. Sambhaji Nagar News
Chh. Sambhaji Nagar NewsSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या (मसिआ) महिला उद्योजकता विकास सेलच्या २०२५-२६ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा सोमवारी वाळूज येथील अनिल विश्वासराव चव्हाण सभागृहात पार पडला. सारिका कीर्दक यांची संयोजिका, तर पायल नाईकवाडे यांची सहसंयोजिका म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com