JEE Mains Exam : गणिताने फोडला घाम, मात्र फिजिक्सने तारले! जेईई-मेन्समध्ये स्कोअर वाढीची चिंता

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए)तर्फे जेईई (मेन्स) २०२६ सत्र-२ परीक्षेला गुरुवारपासून (ता. दोन) सुरवात झाली.
JEE Mains Exam

JEE Mains Exam

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर - राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए)तर्फे जेईई (मेन्स) २०२६ सत्र-२ परीक्षेला गुरुवारपासून (ता. दोन) सुरवात झाली. दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच दिवशी प्रश्नपत्रिकेच्या काठीण्यपातळीवरून विद्यार्थ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. केमिस्ट्रीचे दीर्घ प्रश्‍न, गणिताच्या अवघड प्रश्‍नांनी घाम फोडला, तर फिजिक्स मात्र यावेळी स्कोअर मिळवून देण्यात मदत करणार असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com