Exam: छत्रपती संभाजीनगर एमसीए’च्या पेपरला मुकताच ढसाढसा रडल्या विद्यार्थिनी; साई इन्स्टिट्यूटने केला परीक्षेचा खेळ, नेमकं काय घडलं?

Hall Tickets Not Issued to 133 MCA Students: साई इन्स्टिट्यूटच्या हलगर्जीपणामुळे १३३ एमसीए विद्यार्थ्यांना हॉलतिकीट न मिळाल्याने परीक्षा द्यायची संधी गमवावी लागली. विद्यार्थिनींच्या आक्रोशानंतर विद्यापीठ आणि पोलिसांत धावपळ वाढली.
Hall Tickets Not Issued

Hall Tickets Not Issued

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा एमआयडीसी येथील श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्चच्या ‘एमसीए’ प्रवेशित विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता.चार) सुरू झालेल्या परीक्षेला हॉलतिकीट न मिळाल्याने मुकावे लागले. ही बाब लक्षात येताच विद्यार्थ्यांनी कॉलेज गाठत रोष व्यक्त केला. परीक्षा बसता येणार नसल्याचे लक्षात येताच अनेक विद्यार्थिनी ढसाढसा रडल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com