esakal | औरंगाबादेत एमआयएमचे उपरोधिक आंदोलन सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Imtiaz Jaleel News

औरंगाबादेत एमआयएमचे उपरोधिक आंदोलन सुरु

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद - औरंगाबाद येथे एमआयएमच्या वतीने आज शुक्रवारी (ता.१७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी चिकलठाणा विमानतळ ते सिद्धार्थ उद्यानापर्यंत उपरोधिक आंदोलन करण्यात येत आहे. चिकलठाणा व चुन्नीलाल पेट्रोल पंपा येथील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करुन तुतारी वाजवून उपरोधिक फलक दाखवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

हेही वाचा: तुमची ‘पद्म’साठी करू शिफारस! शिवसेनेकडून जलीलांना ‘शालजोडे’

याबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी (ता.१६) बुढीलाईन येथील कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बुधवारी (१५) शिवसेनेने जलील यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिले होते. तुमची 'पद्म'साठी शिफारस करायची का असा खोचक सवाल सेनेकडून करण्यात आला होता.

loading image
go to top