Municipal Electionssakal
छत्रपती संभाजीनगर
Municipal Elections : पुन्हा दलित मतांकडे लक्ष पराभव विसरून एमआयएम पक्ष लागला तयारीला
Chh. Sambhajinagar Municipal Elections : विधानसभा निवडणुकीतील पराभव विसरून एमआयएमने मनपा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे.
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत मध्य आणि पूर्व मतदारसंघांत थोड्या मतांच्या फरकाने एमआयएमच्या दोन उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. हा पराभव विसरून एमआयएमच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह राज्याध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी मनपा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले.

