

Minor Child Safely Returned to Parents
sakal
खुलताबाद : शहरातील जुने बसस्थानक परिसरातून भिक मागण्याच्या उद्देशाने पळवून नेलेला आदिल शहा वय ११ वर्षे याला खुलताबाद पोलीसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवित मंगळवारी (ता.सहा) पालकांच्या स्वाधीन केले,या कामगिरीबद्दल नगराध्यक्ष आमेर पटेल यांनी पोलीस निरीक्षक धनंजय फराटे व त्यांच्या सहकारी चमूचे स्वागत केले.