Chhatrapati Sambhajinagar: आनंदाचा सांगावा, मॉन्सून मराठवाड्यात; धाराशिव, लातूरपर्यंत मजल; बुधवारी इतर भागांत दाखल

Monsoon Advances Into Marathwada: मराठवाड्यात अखेर मॉन्सूनचे आगमन झाले असून धाराशिव आणि लातूरपर्यंत त्याची प्रगती झाली आहे. IMD नुसार पुढील दोन दिवसांत मराठवाड्यात पाऊस वाढण्याची शक्यता असून शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: यंदा रेंगाळलेल्या मॉन्सूनने सोमवारी (ता. २२) मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूरपर्यंत मजल मारली. बुधवारपर्यंत (ता. २४) तो मराठवाड्यातील उर्वरित भागांत दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com