Organ Donation: सिल्लोड तालुक्यातील या प्रेरणादायी कृतीने स्थानिकांमध्ये आदर आणि कौतुकाची भावना निर्माण
Sillod News: सिल्लोड तालुक्यातील उपळी येथील पद्माबाई औटे यांनी मुलाचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःची किडनी दिली. शस्त्रक्रियेनंतर दोघांची प्रकृती स्थिर आहे.
पळशी : सिल्लोड तालुक्यातील उपळी येथील पद्माबाई औटे यांनी मुलाचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःची किडनी दान केली. ज्यामुळे परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.