
करमाड (जि. छत्रपती संभाजीनगर) : ऑरिक सिटी शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसी अशी थेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे स्वतंत्र रस्त्याचा प्रस्ताव तयार करून केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठवा, असे निर्देश खासदार कल्याण काळे यांनी यंत्रणेला दिले.