
छत्रपती संभाजीनगर : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमएस्सी इन फार्मास्युटिकल मेडिसिन, हेल्थकेअर ॲडमिनिस्ट्रेशन व मास्टर्स इन पब्लिक हेल्थ पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या अभ्यासक्रम प्रवेश अर्जासाठी १३ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.