Chh. Sambhajinagar: अनधिकृत होर्डिंग काढताना महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू, दोषींवर कारवाईची मागणी

Electric Shock: मुकुंदवाडीत मंदिरावर अनधिकृत होर्डिंग काढताना विजेच्या धक्क्यामुळे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक जखमी कर्मचाऱ्यावर उपचार सुरू असून प्रशासनाने कुटुंबीयांना नोकरी व विमा रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे.
Chh. Sambhajinagar

Chh. Sambhajinagar

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीत मंदिरावर लावण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग काढताना हायटेन्शन तारेला स्पर्श होऊन महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (ता. २१) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. यावेळी आणखी एक कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com