chhatrapati sambhajinagar municipal corporation
sakal
छत्रपती संभाजीनगर - तब्बल १० वर्षांनंतर होत असलेली महापालिकेची निवडणूक प्रशासनाला चांगलीच पावली आहे. इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी मालमत्ता कर, पाणीपट्टीसह इतर ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागतात. त्यातून महापालिकेच्या तिजोरीत तब्बल साडेतीन कोटी रुपये जमा झाले आहेत.