AIMIM leader Asaduddin Owaisi
छत्रपती संभाजीनगर - ‘देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांविरोधात विविध कायदे आणले आहेत. यातच आता त्यांनी वक्फ बोर्ड अंतर्गत येणाऱ्या सर्व मशीद, दर्गा, कब्रस्तान या पुरातत्त्व विभागाकडे देण्याचा घाट घातला आहे.