Sanjay Shirsat : ‘आश्चर्यच आहे ! माझ्या पीएला भांडे घेण्यासाठी सांगलीहून फोन?, संजय शिरसाट
Maharashtra Corruption : कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटपाच्या योजनेत राज्यभरात बोगस लाभार्थ्यांच्या नावावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एआयटीमार्फत चौकशीची मागणी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : ‘माझा पीए छत्रपती संभाजीनगरचा त्याला सांगलीवरून फोन आलाय. तुमचे भांडे आलेत ते भांडे घेऊन जा. सांगली कुठे छत्रपती संभाजीनगर कुठे. कामगारांना संसारोपयोगी साहीत्य वाटपात राज्यभरात घोटाळा झालाय.