नागपूर-शिर्डी महामार्गावरील वाहतूक बंद, वैजापूरमधील नदीला पूर

वैजापुर (जि.औरंगाबाद) : वैजापूर  तालुक्यातील बोरदहेगाव नदीला पावसामुळे पुर आल्याने आज शुक्रवारी (ता.२४) सकाळपासून नागपूर-शिर्डी महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
वैजापुर (जि.औरंगाबाद) : वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव नदीला पावसामुळे पुर आल्याने आज शुक्रवारी (ता.२४) सकाळपासून नागपूर-शिर्डी महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

मोबीन खान / सकाळ वृत्तसेवा

वैजापुर (जि.औरंगाबाद) : वैजापूर (Vaijapur) तालुक्यातील बोरदहेगाव नदीला पावसामुळे पुर आल्याने आज शुक्रवारी (ता.२४) सकाळपासून नागपूर-शिर्डी महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे (Aurangabad) वाहनधारकांनी औरंगाबाद, गंगापूर व वैजापूर मार्गाचा वापर करावे, असे आवाहन वैजापूर पोलिसांनी केले आहे.

वैजापुर (जि.औरंगाबाद) : वैजापूर  तालुक्यातील बोरदहेगाव नदीला पावसामुळे पुर आल्याने आज शुक्रवारी (ता.२४) सकाळपासून नागपूर-शिर्डी महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
सर्पदंशाने हिरावला कर्ता माणूस, शेतकरी कुटूंबावर दुःखाचा डोंगर

दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील तळेगावसह (ता.फुलंब्री) परिसरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कपाशीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com