

Chhatrapati Sambhajinagar News
esakal
माळीवाडा: समृद्धी महामार्गाच्या नागपूर कॉरिडॉरवरील साखळी क्र. ४४३ परिसरात असलेल्या नागझरी नदीत रात्रीच्यावेळी अज्ञात टँकरद्वारे धोकादायक केमिकल टाकले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे माळीवाडा व दौलताबाद परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.