
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय छात्रसेनेच्यावतीने (एनसीसी) बुधवारी (ता. ११) कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांना ‘कर्नल कमांडंट’ या मानद पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. महात्मा फुले सभागृहात हा बुधवारी कार्यक्रम होणार आहे.