Chhatrapati Sambhajinagar: नवीन पाणी योजनेची पुन्हा संयुक्त पाहणी करा ; खंडपीठाचे आदेश ः महापालिका आणि कंत्राटदार कंपनीचे दावे-प्रतिदाव

Municipal Corporation and Contractor's Claims and Counterclaims: छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणी योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ आदेशानुसार महापालिका, कंत्राटदार व मजीप्रा अधिकारी पुन्हा संयुक्त पाहणी करतील.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात शुक्रवारी (ता. २७) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. यावेळी कामाचा आढावा घेतल्यानंतर कामाची सद्यःस्थिती तपासण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (मजीप्रा) अधिकारी, महापालिका अभियंता आणि कंत्राटदार कंपन्यांचे प्रतिनिधी आदी सर्वच संबंधित यंत्रणांनी पुन्हा एकदा संयुक्त पाहणी करण्याचे आदेश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com