Chhatrapati Sambhajinagar: यंदा फिजिक्सने बिघडवली केमिस्ट्री!; नीट परीक्षेत विद्यार्थ्यांचा बायोलॉजीनेही खाल्ला वेळ

NEET-2026 Exam Conducted Successfully in Chhatrapati Sambhajinagar: नीट-२०२६ परीक्षा छत्रपती संभाजीनगरमध्ये ५० केंद्रांवर शांततेत पार पडली. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमधील कठीण प्रश्न, तसेच लांबलचक बायोलॉजी पेपरमुळे विद्यार्थ्यांना आव्हान आले.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रीय चाचणी एजन्सी (एनटीए)मार्फत घेण्यात आलेली नीट-२०२६ परीक्षा रविवारी (ता.३) शांततेत पार पडली असली, तरी यंदाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक ठरली. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमधील कठीण प्रश्नांमुळे गोंधळ उडाला, तर बायोलॉजीचा पेपर लांबलचक असल्याने वेळेचे गणित बिघडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com