Chhatrapati Sambhajinagar: निकाल हा एक टप्पा, अंतिम सत्य नव्हे!; समुपदेशकांचा विद्यार्थ्यांना सल्ला ; आज ‘नीट’ परीक्षा पण ताण घेऊ नका

HSC Results Increase Student Anxiety: बारावीचा निकाल लागल्यानंतर लगेचच ‘नीट’ परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढला आहे.समुपदेशकांनी निकाल हा अंतिम सत्य नसून आत्मविश्वास ठेवून परीक्षेला सामोरे जाण्याचा सल्ला दिला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले आहे. शनिवारी (ता. दोन) बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी (ता. तीन) ‘नीट’ परीक्षा होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com