Chhatrapati Sambhajinagar: सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी अलॉटमेंट जाहीर; नीट एसएस काउन्सिलिंग ; घाटीत सात विषयांत २६ जागांसाठी प्रवेश निश्‍चिती सुरू

NEET SS Counselling 2025 Allotment Announced: नीट एसएस काउन्सिलिंग २०२५: सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमांसाठी अलॉटमेंट जाहीर, प्रवेश प्रक्रिया सुरू
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: नीट सुपरस्पेशालिटी काउन्सिलिंग २०२५ अंतर्गत वैद्यकीय समुपदेशन समितीकडून (एमसीसी) देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुपरस्पेशालिटी (डीएम, एमसीएच आणि डीआरएनबी) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पहिल्या फेरीतीली अलॉटमेंट जाहीर झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत सात विषयांत या प्रवेश प्रक्रियेतून २६ जागा भरण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, तीन प्रवेश शनिवारपर्यंत (ता. २१) निश्‍चित झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com