Medical Counseling : एमबीबीएस दुसऱ्या फेरीच्या वेळापत्रकात बदल

MBBS: NEET UG 2025 अंतर्गत एमबीबीएस, बीडीएस आणि बीएस्सी नर्सिंगच्या दुसऱ्या टप्प्याच्या ऑनलाईन काउन्सिलिंगचे वेळापत्रक बदलले आहे. पर्याय नोंदणी पूर्ण झाली असून निकाल १७ सप्टेंबरला जाहीर होईल.
Medical Counseling

Medical Counseling

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : नीट यूजी २०२५ अंतर्गत एमबीबीएस, बीडीएस, बीएस्सी नर्सिंगच्या अखिल भारतीय कोटा (१५ टक्के), अभिमत विद्यापीठ, केंद्रीय विद्यापीठ, सर्व एम्स आदी संस्थांसाठीच्या दुसऱ्या टप्प्याच्या ऑनलाइन काउन्सिलिंगचे वेळापत्रकात बदल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com