Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन महिन्यांत मिळणार रोज पाणी; मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन

Chhatrapati Sambhaji Nagar Election 2025: महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ गुरुवारी फडणवीस यांचा शहरात ‘टॉक शो’ झाला. छत्रपती संभाजीनगरमधील पाणीप्रश्नाविषयी मुख्यमंत्री काय म्हणाले, वाचा!
cm devendra fadnavis

cm devendra fadnavis

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर - शहराच्या नव्या २,७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील २०० एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी देण्याचा मुहूर्त वारंवार हुकल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. आठ) नवी डेडलाइन जाहीर केली. आजच विद्युत पंपाची चाचणी घेण्यात आली असून, दोन महिन्यांत नळाला रोज पाणी येईल, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com