Chhatrapati Sambhajinagar: जलवाहिनीची वेल्डिंग सुरूच; स्क्रोल व्हॉल्व्हजवळ पाइप टाकण्याचे विसरल्याने तांत्रिक अडचणी

Progress of Water Pipeline Testing: छत्रपती संभाजीनगर जलवाहिनीच्या वेल्डिंगमध्ये तांत्रिक अडचणी; मुख्य जलवाहिनीची चाचणी पुढे ढकलली. नवीन जलयोजनेत २०० एमएलडी पाणी शहरात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहराच्या नवीन जलयोजनेतून टाकलेल्या २,५०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची कारकीनजवळ वेल्डिंग निखळल्याने चाचणीला शनिवारी (ता. २८) ब्रेक लागला. रविवारी (ता. २९) दुपारपर्यंत वेल्डिंगचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे हे काम पूर्ण होण्यास अजून, २४ तासांचा अवधी लागेल. त्यामुळे सोमवारी सायंकाळीच चाचणीचे पुढील चित्र स्पष्ट होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com