Chhatrapati Sambhajinagar: आईने अर्भक फेकले; कुत्र्याने लचके तोडले, सजग नागरिकांमुळे वाचले प्राण, उपचार सुरू
Child Safety: एका निर्दयी आईने नकोसे असलेले एक दिवसाचे बाळ गोणीत टाकून कचऱ्यात फेकले. मोकाट कुत्र्याने गोणीसह ते रस्त्यावर ओढून आणले. ही बाब सजग नागरिकांच्या लक्षात आली.
छत्रपती संभाजीनगर : एका निर्दयी आईने नकोसे असलेले एक दिवसाचे बाळ गोणीत टाकून कचऱ्यात फेकले. मोकाट कुत्र्याने गोणीसह ते रस्त्यावर ओढून आणले. ही बाब सजग नागरिकांच्या लक्षात आली.