Kharif Season: निल्लोड येथील लघु सिंचन प्रकल्पाच्या सांडव्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे समोर आले आहे. गेल्या चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते.
निल्लोड : निल्लोड येथील लघु सिंचन प्रकल्पाच्या सांडव्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे समोर आले आहे. गेल्या चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते.