Fulambri News : प्रशांत नागरे यांच्या पुढाकाराने फुलंब्रीत नळकांडी पुलाचे स्वखर्चाने बांधकाम

Rural Infrastructure : फुलंब्रीतील नागरे वस्तीवर शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ता प्रशांत नागरे यांनी स्वखर्चातून पूल बांधून वाहतुकीचा प्रश्न कायमचा सोडवला.
Fulambri News
Fulambri NewsSakal
Updated on

फुलंब्री : शहारातील शेतकरी व नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते क्वचितच असतात. अशा वेळी फुलंब्री शहरालगत असणाऱ्या नागरे वस्तीवरील शेतकऱ्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नागरे यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून नळकांडी पुलाचे बांधकाम केले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे संपूर्ण वस्तीतील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com