

Northeast India Bullet Ride
sakal
छत्रपती संभाजीनगर : देशाचा ईशान्य भाग म्हणजे निसर्गाची सर्वोत्तम कलाकृती. कॅनव्हासवर, छायाचित्रांमध्ये दिसणाऱ्या मेघालय, आसाम व अरुणाचल प्रदेशाची भ्रमंती प्रत्यक्ष करायची अन् तीही बुलेटवर व प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत.