
छत्रपती संभाजीनगर : दुचाकीवरून मुलीला भरतनाट्यमच्या क्लासला सोडण्यासाठी निघालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अधिपरिचारिकेचा गळा नायलॉन मांजामुळे तब्बल दहा सेंटिमीटर कापला गेला. ही घटना गुरुवारी सायंकाळी न्यू पहाडसिंगपुरा परिसरात घडली.