Latur Crime News
esakal
छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन ॲपद्वारे स्टॉक एक्सचेंज ग्रुप जॉइन केला. त्यानंतर त्यात २० टक्के नफ्याचे आमिष (Online Stock Scam) दाखवण्यात आले. हे आमिषाला एका कंपनी व्यवस्थापकाला ४४ लाखांत पडल्याचे समोर आले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १८) गुन्हा नोंद करण्यात आला.