Chhatrapati Sambhajinagar: चैत्र यात्रेत भाविकांचा जनसागर; ‘आई लक्ष्मीच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने औराळा दुमदुमले

Chaitra Yatra Kicks Off at Orala: औराळा येथील श्री लक्ष्मीदेवीच्या चैत्र यात्रेत भाविकांचा मोठा जनसागर होता. ‘आई लक्ष्मीच्या नावानं चांगभलं’ जयघोषाने संपूर्ण नगरी दुमदुमली.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

कन्नड: तालुक्यातील औराळा येथील कुलदैवत श्री लक्ष्मीदेवीच्या चैत्र यात्रेस शुक्रवारपासून (ता. २७) उत्साहात प्रारंभ झाला. ‘लक्ष्मी माता की जय’, ‘आई लक्ष्मीच्या नावानं चांगभलं’ आणि ‘गाडीवान बाबा की जय’ अशा भक्तिमय जयघोषाने, तसेच जागरण-गोंधळ आणि देवीच्या गीतांनी संपूर्ण औराळा नगरी दुमदुमून गेली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com