
Bhokardan News
sakal
तुषार पाटील
भोकरदन : तालुक्यातील अन्वा येथील पुरातन शिव मंदिरात शुक्रवारी (ता.१९)व पुन्हा रविवारी सकाळी सभा मंडपात मांस आढळल्याने खळबळ उडाली. सकाळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर गावभर संतापाची लाट उसळली.