BAMU Admissions: पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पाच हजार जणांची नोंदणी; ५६ अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज
Education News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ५६ अभ्यासक्रमांमध्ये थेट प्रवेश प्रक्रियेसाठी ४,७६८ विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. ही प्रवेशप्रक्रिया यूजीसीच्या 'समर्थ पोर्टल'द्वारे राबवली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी १५ जुलैपर्यंत चार हजार ७६८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.