MH CET 2025 : साडेआठ हजार विद्यार्थ्यांनी दिली पीसीएम ग्रुपची सीईटी
Marathwada Exams : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटीच्या पीसीएम गटाची परीक्षा शनिवारी सुरू झाली. मराठवाड्यातील ३१ केंद्रांवर ८,६०५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
छत्रपती संभाजीनगर : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी अंतर्गत पीसीएम ग्रुपची परीक्षा शनिवारपासून (ता. १९) सुरू झाली.