Chhatrapati Sambhajinagar: मोसंबीला आले ‘अच्छे दिन’; पाचोडमध्ये दर वाढले; उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतेत

Record Prices for Sweet Lime in Pachod Market: पाचोड येथील मोसंबी बाजारात यंदा ५० ते ५५ हजार रुपये प्रतिटन असा विक्रमी दर मिळत असला तरी तीव्र दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

पाचोड: परदेशात गरुडझेप घेणाऱ्या मोसंबीला यंदाच्या दुष्काळी हंगामात स्थानिक बाजारपेठेत ४५ ते ५५ हजार रुपये प्रतिटन असा विक्रमी भाव मिळत आहे. मात्र, उत्पादनाअभावी पाचोड (ता. पैठण) येथील मोसंबी बाजारपेठेत शुकशुकाट पाहावयास मिळत असून, दररोज ५०० टनांपर्यंत होणारी आवक आता अवघ्या ५ ते १० टनांवर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com