Banana Farming Success: वडजीच्या केळीची ‘इराण’ला भुरळ; अतिवृष्टीच्या संकटात शेतकऱ्यांनी कमावले ४२ लाख

Paithan Farmers Turn Crisis into Banana Export Success: पैठण तालुक्यातील वडजी येथील चार शेतकऱ्यांनी केळी उत्पादनातून यशस्वी आदर्श उभा केला आहे. अतिवृष्टीतही १२ एकरांवरील ‘जी-नाईन’ केळी थेट इराणच्या बाजारपेठेत पोहोचली आहे.
Banana Farming Success

Banana Farming Success

sakal

Updated on

पाचोड : अतिवृष्टी, बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे सध्या शेती व्यवसाय अडचणीत आहे; पण पैठण तालुक्यातील वडजी येथील चार शेतकऱ्यांनी जिद्दीच्या जोरावर केळीची बाग फुलवून आदर्श निर्माण केला आहे. खरिपाने दगा दिल्यानंतर या शेतकऱ्यांच्या १२ एकरांवरील ‘जी-नाईन’ जातीच्या केळीला सातासमुद्रापार इराणच्या बाजारपेठेत मोठी पसंती मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com