Chhatrapati Sambhajinagar: पोलिस स्थानकांना ‘भंगार’ अवकळा; लिलाव प्रक्रिया रखडल्याने पैठणमध्ये शेकडो बेवारस, जप्त वाहने धूळखात

Abandoned and Accident-Damaged Vehicles Left in Dust: पैठणमधील चार पोलिस ठाण्यांमध्ये शेकडो जप्त आणि बेवारस वाहने धूळखात आहेत. लिलाव प्रक्रियेत विलंब आणि न्यायालयीन प्रलंबित खटल्यांमुळे वाहने उभी राहिली आहेत
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

पैठण: पैठण शहर, पैठण एमआयडीसी, पाचोड आणि बिडकीन या तालुक्यातील चारही पोलिस स्थानकांच्या आवारात सध्या शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहने उघड्यावर धूळखात पडून आहेत. विविध गुन्हे, अपघात आणि बेवारस स्थितीत जप्त केलेली ही वाहने गेल्या अनेक वर्षांपासून गंजत असून, पोलिस ठाण्यांच्या आवाराला जणू भंगार साठवणूक केंद्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे की काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com