Paithan Road Accident : पैठणमध्ये पिकअपची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Paithan road accident latest news : पैठण तालुक्यातील चौंढाळा येथे भरधाव पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. दोन लहान मुले गंभीर जखमी आहेत.
Four family members killed in Paithan accident

Four family members killed in Paithan accident

esakal

Updated on

Paithan road accident : पैठण तालुक्यातील चौंढाळा येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन लहान बालके गंभीर जखमी झाली आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com