Chhatrapati Sambhajinagar: शेतकरी महिला चढली पाण्याच्या टाकीवर; फेर रद्दच्या मागणीसाठी आंदोलन; पैठण तहसील परिसरातील प्रकार

Farmer Woman Climbs Water Tank in Paithan Protest: पैठण तहसील परिसरात सातबाऱ्यावरील फेरफार रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी महिला पाण्याच्या टाकीवर चढली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत महिलेला सुखरूप खाली उतरविले.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

पैठण: आपल्या शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने फेर घेतल्याचा आरोप करीत तो रद्द करण्यासाठी शेतकरी दांपत्याने तहसीलकडे निवेदने दिली. पण मागणी मान्य न झाल्याने ५९ वर्षीय शेतकरी महिला थेट पाण्याच्या टाकीवर चढली! यादरम्यान पोलिसांनी प्रसंगावधान राखले आणि तिची समजूत काढून टाकीवरून खाली उतरविले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com